दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाला BKC मैदानावर परवानगी | Eknath Shinde | Dasara Melava

2022-09-18 19

दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळवण्याकरिता शिंदे (EKnath Shinde) आणि ठाकरे गटात (Uddhav Thackeray) रस्सीखेच सुरु असताना शिंदे गटाला बीकेसी मैदानावर सभा घेण्याची परवानगी एमएमआरडीएने दिली आहे. तर बीकेसीतील दुसऱ्या मैदानात सभेच्या परवानगीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेला अर्ज एमएमआरडीएनं फेटाळला आहे.

#EknathShinde #DasaraMelava #ShivSena #UddhavThackeray #BKC #DevendraFadnavis #Mohali #Punjab #ViralVideo #RajThackeray #Vidarbha #HwNews

Videos similaires